झाडं लावा...भरपूर झाडं लावा ! (एकनाथ कुंभार) ज्यांना ज्यांना शक्य आहे , त्यांनी त्यांनी भरपूर झाडं लावायला हवीत. आपण जितकी जास्त झाडं लावू , तितकी ती कमीच ठरतील! पर्यावरणाच्या रक्षणासाठी , वायुप्रदूषण रोखण्यासाठी , आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी , पाऊसमान वाढवण्यासाठी ‘ झाडं लावणं ’ याला पर्याय नाही. आजच्या (पाच जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडांची महती सांगणारा हा लेख. - एकनाथ कुंभार रविवार , 5 जून 2016 - 01:15 AM IST http://www.esakal.com/Tiny.aspx?K=Y8FZEP वृक्षतोडीनं ढग गेले...ढगाविना पाऊस गेला...पावसाविना समृद्धी गेली... इतके अनर्थ वृक्षतोडीनं केले! दुष्काळ , पाणीटंचाई याची झळ आबालवृद्धांपासून सगळ्यांनाच जाणवत आहे. झाडं लावणं , झाडं जगवणं याला कोणताही पर्याय नाही , याची जाणीव जवळपास प्रत्येकालाच आता होऊ लागली आहे ; पण या जाणिवेला प्रत्यक्ष कृतीची आणि इच्छाशक्तीची जोड हवी. या वर्षी पाऊस भरपूर होणार , असं भाकीत वेधशाळेनं वर्तवलं आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येक घटकानं वृक्षलागवडीसाठी पेटून उठलं पाहिजे! १९९६ मध्ये राज्य शासनानं अधिसूचना काढली होती , की प्रत्...
Popular posts from this blog
Green Living Tips Welcome to Green Living Tips by Vrukshayan. In this section, we have compiled some simple and easy steps that you can take to reduce your ecological footprint. We would be very happy to receive your suggestions and your tips that work to reduce wasteful consumption. Please e-mail them to us at vrukshayan@gmail.com. Save Wood and Paper Return unwanted mail and ask for your name to be removed from the mailing list. Always use both sides of a sheet of paper. Use e-mail to stay in touch, including cards, rather than faxing or writing. Re-use envelopes. Always recycle paper after use. Share magazines with friends and pass them on to the doctor, dentist or local hospital for their waiting rooms. Use recyclable paper to make invitation cards, envelops, letter pads etc. In your Home Turn off equipment like televisions and stereos when you're not using them. Choose energy-efficient appliances and light bulbs. Save water: some simple steps can go ...
गांडुळ खत -प्रक्रिया
By
VikramSsheth
-
गांडुळ खत - गांडुळ जीवनक्रम - गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका ...
Comments