Posts

About Future Breath

पुणे - "वनस्पतींचा नाश होत असल्यामुळे शहरांमधील तापमान वाढत आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. एस. आर. यादव यांनी शनिवारी येथे केले. ""या समस्येतून मार्ग काढण्यासाठी शहरांमध्ये जैववैविध्य उद्याने तयार केली पाहिजेत,'' असा उपायही त्यांनी सांगितला. प्रा. श्री. द. महाजन लिखित "देशी वृक्ष' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे मुख्य वनसंरक्षक सुरेश थोरात, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट, "नेचर वॉक' संस्थेचे अनुज खरे आणि पराग महाजन उपस्थित होते. डॉ. यादव म्हणाले, ""वनस्पतींबद्दल लोकांची अनास्था वाढत आहे. पश्‍चिम घाटातील दोन हजार वनस्पती विनाशाच्या मार्गावर आहेत. पश्‍चिम घाटातील जैव वैविधतेवर काम करणारी कोणतीही केंद्रीय संस्था नाही. पश्‍चिम घाट हा "हॉटेस्ट स्पॉट' झाला आहे. म्हणजे तेथील सत्तर टक्के जंगल नष्ट झाले आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होत आहे. हा सुंदर पश्‍चिम घाट आपण वाचवू शकू का, अशी भीती आहे.'' ड...
Image
एक सुंदर वृक्ष म्हणून बहाव्याची सर्वत्र ख्याती आहे. शास्त्रीय नाव: Cassia fistula L. कुळ: Caesalpinaceae मराठी नाव: बहावा, कर्णिकार. वर्णन बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो. बहाव्याच्या, अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणार्‍या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'Golden shower tree' म्हणून ओळखला जातो. बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात. फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते. उपयोग: 1.कर्णिकाराच्या मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते. 2.बहाव्याची साल कातडे कमावण्याच्या उपयोगी आहे. 3.शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.

गुढीपाडवा, कडुनिंब वाढवा प्रकाश ठोसरे, अरविंद आपटे

कडुनिंबाच्या अर्कामुळे कीटकांच्या अंडी, अळी, कोष अशा विविध अवस्थांच्या वाढीस वेगवेगळ्या प्रकारे अडथळे निर्माण होतात, त्यांचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कडुनिंबाचा वापरास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. कडुनिंब (Azadirachta indica) या वृक्षाचे मूळ स्थान भारतीय उपखंड, ब्रह्मदेश आहे. महोगनी कुळातील हा वृक्ष १५-२० मी., क्वचितप्रसंगी ३५-४० मी. उंच वाढतो. जवळपास वर्षभर हरित राहणारा वृक्ष चांगलाच काटक आहे. कडुनिंब जवळपास सर्व प्रकारच्या माती प्रकारात वाढू शकतो. चांगली निचरा होणारी वालुकामय जमीन जास्त मानवते. राजस्थान, विदर्भासारख्या कडक उन्हाळ्याच्या प्रदेशात ४५ ते ४७ अंश तापमानही तो सहन करू शकतो. वऱ्हाडात महत्त्वाच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हे वृक्ष दिमाखाने उभे असून, ते कडक उन्हाळ्यातही वाटसरूंना शीतलता देतात; मात्र चार अंश सेल्सिअसखालचे तापमान त्याला मानवत नाही. थंडी, धुक्‍यामुळे मोठाले वृक्षही करपून जातात. बहुपयोगी वृक्ष कडुनिंब हा वृक्ष "दैवी वृक्ष,' "रोगनिवारक,' "निसर्गाचा दवाखाना,' "खेड्यातला दवाखाना' समजला जातो...

Air Pollutions: Comes From Many Sources

Image
Smog hanging over cities is the most familiar and obvious form of air pollution. But there are different kinds of pollution—some visible, some invisible—that contribute to global warming. Generally any substance that people introduce into the atmosphere that has damaging effects on living things and the environment is considered air pollution. Carbon dioxide, a greenhouse gas, is the main pollutant that is warming Earth. Though living things emit carbon dioxide when they breathe, carbon dioxide is widely considered to be a pollutant when associated with cars, planes, power plants, and other human activities that involve the burning of fossil fuels such as gasoline and natural gas. In the past 150 years, such activities have pumped enough carbon dioxide into the atmosphere to raise its levels higher than they have been for hundreds of thousands of years. Other greenhouse gases include methane—which comes from such sources as swamps and gas emitted by livestock—and chlorofluorocarbons (C...

The Media Coverage Of 26 July 2009's Plantaion Event

Image

गांडूळखत शेतीस वरदान

प्रस्तावना भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले. वनस्पती सेंद्रीय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्टेतून सेंद्रीय पदार्थ बाहेर पडतात. मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खात तेव्हा त्यांचे विष्ठेत सेंद्रीय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंडया जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करुन आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात तेंव्हा त्यांचे शरीरातील से...

कचरा व्यवस्थापन - एक सामाजिक बांधिलकी.

आपल्याला अजुन प्रकर्षाने जाणवत नसला तरी शहरांमधील कचरा हा एक अतिशय गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्ण बनत चालला आहे, त्या विषयी थोडेसे. अनेक जणांकडुन ऐकले की असा कचरा कुजुन मातीत मिसळायला ६-८ महिने लागतात, कल्चर वपरले तर ही प्रक्रिया २-३ महिन्यांत पुर्ण होते. मला माहीती असलेले गांडुळ खत तर मला नको होते. [ कुंडीतुन जरी ती बाहेर येत नसली तरी रात्रभर माझ्या स्वप्नात मात्र नक्किच आली असती. ] इतर पर्याय कोणते, त्याचा कालावधी, त्याचे फायदे सगळेच तपशिलवार माहीती करुन घ्यायचे होते. पण या बरोबरच मिळालेली 'करात' मिळणारी ५% सुट ही माहीती माझ्या साठी एक सुखद धक्काच होता. रविवारी, १५ फेब ०९, 'निसर्गसेवक', पुणे आयोजित 'कचरा व्यवस्थापन' कार्यशाळेत सहभागी होण्याचा योग आला. मान्यवरांच्या मार्गदर्शना पाठोपाठ २ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या विषयी थोडे सांगायलाच हवे. त्यातल्या एक घरोघरी साफसफाई ची कामे करतात. एका घरी त्यांनी बघितले की आपल्या मालकीण बाई 'कचरा व्यवस्थापन' करुन त्यापसुन खत तयार करतात. लगेचच त्यांनी इतर घरांमधला ओला कचरा वेगळा काढुन या बाईंना आणुन द्यायला सुर...

The Media Coverage Of 26 July 2009's Plantaion Event

Image
For "वृक्षायन" ® Vrukshayan,A Movement of Plantation
Image
"Trees are the earth's endless effort to speak to the listening heaven."- Rabindranath Tagore, Trees not only enrich the environment, but also enrich our lives. Not only is there an endless list of their benefits, but their deep imprints can be traced in our beliefs, our communities, our literature, our history, and most importantly; our lives. The advantages of planting a tree are manifold. Trees produce oxygen; purify the air by removing the main greenhouse gases - Carbon Dioxide and Carbon Monoxide; help in reduction of pollution; prevent soil erosion and flooding, and provide us with numerous necessities such as food, shelter and medicines. Trees also play a very important part in sustaining and enhancing biological diversity of the planet. ‘Adopt a sapling & nurture it to a Plant Campaign’ was initiated by us since last 2 years with the mission of promoting plantation of native species. Since its launch, the Campaign has been providing all citizens an oppor...
Green Living Tips Welcome to Green Living Tips by Vrukshayan. In this section, we have compiled some simple and easy steps that you can take to reduce your ecological footprint. We would be very happy to receive your suggestions and your tips that work to reduce wasteful consumption. Please e-mail them to us at vrukshayan@gmail.com. Save Wood and Paper Return unwanted mail and ask for your name to be removed from the mailing list. Always use both sides of a sheet of paper. Use e-mail to stay in touch, including cards, rather than faxing or writing. Re-use envelopes. Always recycle paper after use. Share magazines with friends and pass them on to the doctor, dentist or local hospital for their waiting rooms. Use recyclable paper to make invitation cards, envelops, letter pads etc. In your Home Turn off equipment like televisions and stereos when you're not using them. Choose energy-efficient appliances and light bulbs. Save water: some simple steps can go ...
Image
From Dr Vinay Bhosale Dear Friends, I on my part gathered my friends n relatives n as a primary project started sowing seeds at appropriate places this year along with growing plants at Home Me, My wife Dr. Rupali, My Sister in Law Rani, & a friend Bhushan – we have sown approximate 300 Neem & Subabhul seeds on 22 nd June 09 in between the Mumbai-Bengalore High way N service road, near Warje where there is aparox 20 fee t spce, on the line of trees already present but sparingly We have large scope for plantation ( at leat 1000 trees on one side) as work of service road is almost complete all over one side, n is started on another side n there is hardly any chance of new development in this highway in next 25 yrs We a group of 8 had trekking at Simhagad last Sunday n sown 100 Neem, subabhul & Gulmohor seeds while trekking Also we had Samuhik Parjanyasukt Pathan (Parajanya Sukta) that is a Prayer for Rain. Also we are planning similar program tomorrow (Sunday Eve. 4...

World Environment Day, Let's Care...

Image
(Before 15 Years in class) Teacher: What is chemical formula of water? Student: H2O (Today) Teacher: What is chemical formula of water? Student: H2O. But what is difference between these two classes? First class, before 15 years was of Science and today's class is of History... Let's Care... Let's change this class into Science again... Let's control pollution..... World Environment Day, 5 June 2009 What need I do: Just Plant at least one tree per year. "वृक्षायन" ® Vrukshayan,A Movement of Plantation C/20 Shivshakti CHS, Near Mayur colony, Kothrud Pune 411038 http://vrukshayan.blogspot.com/ @Gireesh-9850214645 @Sachin-9822553487 @Vikram-9881063280 @Ajay-9822776336
http://www.youtube.com/watch?v=TQmz6Rbpnu0

जलसाक्षर गाव

जलसाक्षर गाव उन्हाळा आला आहे. ज्या गावांमध्ये पाऊस विशेष पडत नाही अशा गावांमध्ये तर या दिवसांत बरेचदा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतोच, पण ज्या गावांमध्ये भरपूर पाऊस पडतो, अशा ठिकाणीही बरेचदा पाणलोटाच्या कामाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांनी पाणलोटाचा अभिनव उपक्रम राबवला, या गावांमध्ये परभणी जिल्ह्यातील गणेशवाडी या गावाचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. गावाच्या जमिनीत पाणी अडविण्यासाठी बांध आणि पाणी जिरवण्यासाठी वृक्षारोपणासारखे चांगले उपक्रम या गावाने सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता राबवले. गणेशवाडी हे जेमतेम पन्नास उंबरठ्यांचे गाव. या गावात आधीच पाऊसमान कमी. पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांचे खूप हाल होत असत. गावात पिण्याच्या पाण्याचाच मोठा प्रश्‍न होता, त्यामुळे लग्नकार्येही होत नव्हती. माणसांना, गुराढोरांना पाणी प्यायलाही नव्हते. जनावरे पाळणेही कठीण झाले होते. महिलांना पाण्यासाठी खूप पायपीट करावी लागायची. या गावातील लोकांनी शासनाकडे पाण्यासंदर्भात खूप तक्रारी केल्या. त्यानंतर चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणणारी नळ योजना गा...

पाणी बचतीचे सिरसी मॉडेल

Image
पाणी बचतीचे सिरसी मॉडेल महाराष्ट्रातील अनेक गावांम ध्ये पाण्याची समस्या नेहमी उद्‌भवते. ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये ही समस्या नसते, त्यांना अशा गावांमधील लोकांचे दुःख उमगत नाही. अशा गावांमध्ये बरेच वेळा, "आमच्या गावचं काय सांगू? पानी लई लांबधरनं आणाया लागतंय बगा, सरकार काही ध्यानच देत नाही. गावात सतत दुष्काळ पडतोय; पण ऐकायलाच कुणी नाही. गुरं तडफडून मरत्यात. प्यायला पाणी मिळणंही मुश्‍कील, सरकार काही करत नाही, काय करायचं आम्ही?' असे संवाद हमखास ऐकायला मिळतात. पाणी म्हणजे जीवन, त्यामुळे पाणीच नसेल तर एखाद्या गावाची काय दशा होते, हे उन्हाळ्यात दिसतेच. याउलट काही ठिकाणी निसर्गतःच पाणी जास्त असते; पण त्या पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे हेच माहीत नसते. एखादा भाग दुष्काळी असतो; पण जेवढा पाऊस तिथे पडतो, त्याचे पाणी कसे साठवायचे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण लोकांना नसते. बरेचदा पावसाचे पाणी वाहून जातानाच दिसते. पाण्याचे नियोजन, जलसाक्षरता याबाबत मोठ्या माणसांना जागरूक करायला पाहिजेच; पण लहान मुलांनाही जलसाक्षर केले तर त्यांना पाणी कसे वापरावे, याचे वळण लागेल. म्हणूनच असा एक अनोखा प्रयो...

Going to Public

Image
On 10 th Apr 2009, there was a family event of NAMING CEREMORY of Amol Kulkarni’s Daughter. Amol had designed & displayed some banners of Vrukshayan, which were very nice. As a Return gift Amol & Family gave Saplings of Tulash , this is really a nice start to make people aware. As a team Vrukshayan we had small speech, given by Sachin & Vikram. We had explained subj ect of Need of Urban Plantatio n , in short, with w ll wishes to baby named Siyonaa . For Vrukshayan, We got sound response on the day.   We distributed around   10-12 saplings. A family asked us for collecting trees grown by them(will be soon collecting those). Shree Pradeep Deshpande donated Amount on his own, said that good work keep it up.Some Other families urge to contact them in need & ready for contributing. As Vrukshayan we are very much thankful to Amol & his family for giving us a chance to give speech. Shree Amol Kulkarni has joined us to lend a helping hand for Vrukshayan.     "वृक्...