Posts

Showing posts from September, 2009

The Media Coverage Of 26 July 2009's Plantaion Event

Image

गांडूळखत शेतीस वरदान

प्रस्तावना भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले. वनस्पती सेंद्रीय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्टेतून सेंद्रीय पदार्थ बाहेर पडतात. मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खात तेव्हा त्यांचे विष्ठेत सेंद्रीय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंडया जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करुन आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात तेंव्हा त्यांचे शरीरातील से...

कचरा व्यवस्थापन - एक सामाजिक बांधिलकी.

आपल्याला अजुन प्रकर्षाने जाणवत नसला तरी शहरांमधील कचरा हा एक अतिशय गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्ण बनत चालला आहे, त्या विषयी थोडेसे. अनेक जणांकडुन ऐकले की असा कचरा कुजुन मातीत मिसळायला ६-८ महिने लागतात, कल्चर वपरले तर ही प्रक्रिया २-३ महिन्यांत पुर्ण होते. मला माहीती असलेले गांडुळ खत तर मला नको होते. [ कुंडीतुन जरी ती बाहेर येत नसली तरी रात्रभर माझ्या स्वप्नात मात्र नक्किच आली असती. ] इतर पर्याय कोणते, त्याचा कालावधी, त्याचे फायदे सगळेच तपशिलवार माहीती करुन घ्यायचे होते. पण या बरोबरच मिळालेली 'करात' मिळणारी ५% सुट ही माहीती माझ्या साठी एक सुखद धक्काच होता. रविवारी, १५ फेब ०९, 'निसर्गसेवक', पुणे आयोजित 'कचरा व्यवस्थापन' कार्यशाळेत सहभागी होण्याचा योग आला. मान्यवरांच्या मार्गदर्शना पाठोपाठ २ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या विषयी थोडे सांगायलाच हवे. त्यातल्या एक घरोघरी साफसफाई ची कामे करतात. एका घरी त्यांनी बघितले की आपल्या मालकीण बाई 'कचरा व्यवस्थापन' करुन त्यापसुन खत तयार करतात. लगेचच त्यांनी इतर घरांमधला ओला कचरा वेगळा काढुन या बाईंना आणुन द्यायला सुर...